Friday, August 8, 2025
HomeUncategorizedसाताऱ्यात मराठा आंदोलक आक्रमक

साताऱ्यात मराठा आंदोलक आक्रमक

सातारा शहराजवळील बॉम्बे रेस्टॉरंट येथे मराठा आंदोलकांकडून  पोलिसांवर जोरदार दगडफेक करण्यात आली. आंदोलकांनी टायर पेटवून पुणे बंगळूर हायवे वरती रस्ता रोको केला.परिस्थिती नियंत्रणात आणत असतांना त्याच वेळी जमावाकडून दगडफेक झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले .जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांकडून ५ टीअर गॅस फोडण्यात आला .दगडफेकीत जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप पाटील जखमी झाले . त्याच बरोबर कराड येथे दत्तनगर येथे पेटते टायर रस्त्यावरती फेकले.काही वेळ वातावरण तणाव ग्रस्त झाले होते .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments