Friday, August 8, 2025
Homeमहाराष्ट्रविधार्भात हिट वेव्हचे संकट

विधार्भात हिट वेव्हचे संकट

नागपूर : आता हिट वेव्हचे संकट उष्णतेने होरपळनाऱ्या विधार्भावर घोघावत असून सध्या विधार्भातील अनेक भागात उष्णतेची लाट पसरण्यास सुरवात झाली आहे .चंद्रपूर,नागपूर,गडचिरोली,अमरावती,अकोला,गोंदिया,या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक परिणाम जाणवणार आहे .

सध्या अमरावती व चंद्रपूरचे तापमान ४४ अंश वर पोहोचले असल्याने इतर जिल्यांचा हि पार पुढील दोन तीन दिवसात ४५ अंश पलीकडे जाण्याचा अंदाज आहे .त्यामुळे काळजी घेण्याचे आव्हान करण्यात आले आहे अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments