सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदी धोरणा विरोधी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी व सातारा महिला काँग्रेसच्या वतीने सातारा जिल्हाधिकारी यांना कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी निवेदन देण्यात आले व कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी निवेदन देण्यात आले . व शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.