वीस हजाराची मागणी करून १० हजाराची लाच स्वीकारताना तलाठी वामन उर्फ भालचंद्र पेंडसे वय ४९ कोंडवे येथे तलाठी असून राहणार ३८४ प्लॉट नंबर १० लक्ष्मी कॉलनी शेजारी शाहूपुरी सातारा . तक्रार दार यांनी विक्री केलेल्या जमीन दस्ताची सात बारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी लोकसेवक तलाठी यांनी दिनांक १९ ऑक्टोबर रोजी २० हजार रुपयाची लाच मागणी करून १० हजार रुपये रक्कम स्वीकारत असताना लाचलुचपत विभागाने पेंडसे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाई कामे अविनाश जगताप पोलीस निरक्षक पोलीस हवालदार साळुंखे ,शिंदे ,पोलीस नाईक ताटे ,खरात यांनी कारवाही केली आहे .