Friday, August 8, 2025
HomeMain Newsसाताऱ्यात मृत्युदरात घट

साताऱ्यात मृत्युदरात घट

सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या  आकड्यात चढ उत्तर होत होता . त्यामुळे धोका कायम आहे मागील आठवड्यात  दोन हजारावर असणारी बाधितांची संख्या आत्ता पंधरासेच्या आत आली आहे . परंतु  मृत्यूच्या आकडेवारीत वाढ होताना दिसत आहे . त्यामुळे साताऱ्यातील मृत्यूचा दर चिंतेचा विषय बनला आहे . जिल्ह्यात १३९४ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून २७ बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली .

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर कंसात पुढीलप्रमाणे जावळी ९२(७८६२),कराड २५२(२३२८५),खंडाळा १५७(१०८५९), खटाव ७४(१६७०९),कोरेगाव ११६(१४९८२),माण ४३(११८५६),महाबळेश्वर ९(४१०२),पाटण ५६(७२४७),फलटण २१२(२७०७२),सातारा २९४(३६५२४),वाई ८१(११८७९),व इतर १४(११०२), असे आज अखेर एकूण १७३४७९ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत .

तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णाची संख्या कंसात पुढील प्रमाणे जावळी ४(१७५),कराड ५(६६९),खंडाळा १(१३९),खटाव ३(४२८),कोरेगाव ३(३३१),माण ०(२८५),महाबलेश्वर ०(४४),पाटण १(१६१),फलटण २(२६०),सातारा ६(१०८५),वाई २(३११) व इतर ०,असे आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण ३८२८ कोरोना बाधितांची मृत्यू झाला आहे .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments