सातारा शहरात कोरोनाच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या सूचनेनुसार जे नागरिक विना मास्क फिरत आहेत. त्यांच्यावर शहर पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे . शहरात ठिकठिकाणी हि कारवाई बुधवारी सांयकाळी उशिरा सुरु होती . पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली हि कारवाई करण्यात आली होती .