गेल्या २४ तासात ऐकून सरासरी १९. २८ मी. मी पाऊस झाला आहे . कोयना धरणात आज ६३. ९९ टी . एमसी. उपयुक्त पाणीसाठा असून त्यांची टक्केवारी ६३. ९१ इतकी आहे . कोयना धरण पाणलोट क्षेत्रात आज सकाळी ८ वाजेपर्यंत कोयना येथे १५३ नवजा येथे १०६ व महाबळेश्वर येथे १६६ मी . मी पावसाची नोंद झाली आहे . सातारा जिल्ह्यातील इतर प्रमुख धरणातील उपयुक्त पाणीपातळी टी . एम . सी मध्ये व टक्केवारी कंसात पुढील प्रमाणे . धोम – ६. ४७(५५.३८) धोम बलकवडी -३. ०३( ७६. ६४) कण्हेर – ६. १२(६३. ८३),उरमोडी – ७. (७६. ८१),तारळी – ३. (६०. २९), नीरा देवघर – ५. ०१ (४२. ७२),भाटघर – १३. ०७(५५. ६०),वीर – ६.१२(६५. ०८)