प्रभाग क्रमांक १मधिल भु विकास बँक ते शानभाग शाळा आखेर रस्ता नवे रुप घेणार *नगरसेविका सौ सीता हादगे प्रभाग क्रमांक १ येथिल .रस्ता दुरुस्ती कामाचा शुभारंभ . श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले .यांच्या शुभहास्ते करण्यात आले या वेळी शहरातील सर्व रस्ते दर्जेदार झाले पाहिजे या कामांन मध्ये कोणताही हलगर्जी पणा चालणार नाही.आसे स्पष्ट पणे सांगितले या प्रसंगी नगराध्यक्षा सौ.माधवीताई कदम नगरसेविका सौ सीता हादगे .मा नगराध्यक्षा सौ सुजाता राजेमाहाडीक .मा नगराध्यक्ष श्री निशांत पाटील आरोग्य सभापती श्री यशोधन नारकर बांधकाम सभापती श्री मनोज शेंडे मा.उपनगराध्यक्ष व नगरसेवक श्री राजुआप्पा भोसले मा शिक्षण सभापती श्री रामभाऊ हादगे नगरसेवक श्री ज्ञानेश्वर फरांदे.जेष्ट मार्गदर्शक श्री शंकर काका किर्दत.शानभाग शाळेच्या काजल शानभाग .श्री सुभाषशेठ भोसले .श्री शकिल सय्यद श्री राधेश्याम भंडारी .श्री शकील मुजावर श्री रोहित यादव.श्री बंडु किर्दत श्री ढाणे भाऊ.तसेच प्रभागातील मान्यवर नागरिक उपस्थितीत होते