Friday, August 8, 2025
HomeMain Newsशरद पवार हेच अजित दादांच्या बंडा मागे

शरद पवार हेच अजित दादांच्या बंडा मागे

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि त्यांचा पक्ष हा सतत सत्तेचे राजकारण करत आला आहे. महाविकास आघाडी अस्तित्वात येण्यापूर्वीच शरद पवार हे भाजपला सत्ता स्थापनेसाठी पाठींबा देऊन बसले होते, त्यामुळे आता शरद पवार काहीही बोलत असले तरी आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना भाजपच्या वाशिंग मशीनमध्ये घालून एकीकडे स्वच्छ करून घ्यायचे आणि दुसरीकडे आपला बेगडी शाहू, फुले, आंबेडकरी चेहरा लोकांच्या समोर नेऊन victim कार्ड प्ले करायचा असा दुहेरी राजकीय हेतू यामागे पवारांचा आहे असं मतं जेष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी बोलताना मांडलंय

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments