सातारा जिल्ह्यातील ट्रेकिंग अन् पर्यटनांसाठी सर्वांचे आकर्षण असणारा वासोटा किल्ला पुढील तीन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. विशेषतः सलग सुट्ट्यांच्या कालावधीत येथे ट्रेकर्सची प्रचंड गर्दी होत असते. यामुळे वनक्षेत्रास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे वनसंरक्षणाच्या दृष्टीने येत्या दि. 30, 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी या तिन्ही दिवशी वासोटा किनववर्ष स्वागत व सरत्या वर्षाला निरोप यासाठी पर्यटक गर्दी मोठ्या प्रमाणात करत असतात. काही उत्साही पर्यटकांकडून होणारा उपद्रव लक्षात घेता दरवर्षी तीन दिवस किल्ल्यावर जाण्यासाठी बंदी घातली जाते. निसर्ग व वन्य जीवांना कोणताही धोका पोहचू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्यावर्षीसुध्दा तीन दिवस वासोटा किल्ला बंदबामणोली परिसरात असलेला वासोटा किल्ला हा नेहमीच पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. तेव्हा पर्यटकांनी पुढील तीन दिवस किल्ल्यावर प्रवेश करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल असे वनविभागाने कळविले आहे. ठेवण्यात आला होता.ल्ला पर्यटनासाठी बंद राहणार असल्याचे वनविभागाचा वतीने सांगण्यात आले आहे.