Friday, August 8, 2025
HomeMain Newsयुसुफ शेख यांचे दुःखद निधन

युसुफ शेख यांचे दुःखद निधन

कामठी पुरा येथील रहिवाशी त्याच बरोबर सामाजिक क्षेत्रात सहभागी असणारे युसुफ शेख .यांचे हृद्य विकाराच्या झटक्याने आज पहाटे ५.३० दरम्यान दुखत निधन झाले .त्यांचे वय ४६वर्ष होते .त्यांच्या जाण्याने मित्र परिवार व त्यांच्या कुटूंबावरती मोठा आघात झाला आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments