Thursday, August 7, 2025
Homeउल्लेखनीययुपीएसी परिक्षेत पहिल्या वेळी ५१ मुस्लीम मुले यशस्वी काश्मीरमधील ३ मुले...

युपीएसी परिक्षेत पहिल्या वेळी ५१ मुस्लीम मुले यशस्वी काश्मीरमधील ३ मुले पहिल्या १०० मध्ये .

या अगोदर २०१६ मध्ये,२०१५ मध्ये ३७, २०१४ मध्ये ४० आणि २०१३ मध्ये ३४ मुस्लीम मुले यशस्वी झाली होती  . युपीएसीने २०१७ मधील सिव्हिल service परीक्षेचा लेखी परीक्षेच्या व २०१८ मधील मुलाखतीच्या आधारावती २७ एप्रिल रोजी घोषणा केली .या परिक्षेत चालू वर्षी पास झालेल्या ९०० उमेदवारान पैकी ५१ मुस्लीम आहेत .हा आत्ता पर्यतचा मोठा आकडा आहे .उत्तर प्रदेशमधील बीजनोर चा सादमिया खान याने २५ वी Rank मिळवली आहे .हि मुस्लीम उमेदवारनमध्ये चागली rank आहे . काश्मीरमधील १५ उमेदवार सिव्हील सर्विश परिक्षेत निवडले गेले.ज्याच्यामध्ये ९ मुली आहेत.यामध्ये काश्मीरमधील पहिल्या १०० मध्ये तीन उमेदवार आहेत .जैसलमेर जिल्यातील सुमलियाली कस्बे मध्ये चहाचा गाडा चालविणारे ६० वर्षाचे कुशल दान यांचा मुलगा देशाल दान ने ८२ वा नंबर मिळवला.देशात हैदराबादचा अनुदीप हा पहिला तर अनुकुमारी दुसरी आणि सचिन गुप्ता ने तिसरे स्थान मिळवले.मेरीट मध्ये आलेल्या ९९० उमेदवारा पैकी ४७६ उमेदवार सामान्य वर्गातील आहेत .२७५ उमेदवार ओबीसी ,१६५ एसी,तर ७४ उमेदवार एसटी मधील आहेत.

या पैकी १८० IAS अधिकारी बनतील तर भारतीय विदेश सेवेत ४२ ,भारतीय पोलीस सेवेत १५० ,केद्रीय सेवा ग्रुप मध्ये ५६५ तर ग्रुप सेवेमध्ये १२१ जातील.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments