Friday, August 8, 2025
HomeUncategorizedमहावितरणमध्ये विविध पदांकरिता भरती सुरु; असा करा अर्ज

महावितरणमध्ये विविध पदांकरिता भरती सुरु; असा करा अर्ज

जे लोक नोकरीच्या शोधात आहे. त्यांच्यासाठी आम्ही नेहमीच नवनवीन सध्या घेऊन येत असतो. त्यामुळे अनेक लोकांना फायदा होतोm आज देखील आम्ही तुमच्यासाठी नोकरीचे अशीच एक भन्नाट संधी घेऊन आलेलो आहोत. ही तुमच्यासाठी एक मोठी सुवर्णसंधी असणार आहे. कारण आता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गतएक भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत प्रादेशिक संचालक /कार्यकारी संचालक या पदांच्या जागा आहेत. या पदाच्या दोन रिक्त जागा आहेत आणि त्या जागा भरण्यासाठी इच्छुकानी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. ही भरती ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. त्याचप्रमाणे 27 जून 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदर करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

महत्त्वाची माहिती

  • पदाचे नाव – प्रादेशिक संचालक / कार्यकारी संचालक
  • पदसंख्या – 2 जागा
  • वयोमर्यादा – 57 वर्ष
  • अर्ज पद्धती – ऑफलाइन
  • अर्ज शुल्क – 354 रुपये
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – मुख्य महाव्यवस्थापक महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड चौथा मजला प्रकाश गड वांद्रे पूर्व मुंबई 51
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख- 27 जून 2024
  • शैक्षणिक पात्रता – अर्ज करणाऱ्या उमेदवाराची इलेक्ट्रिक इंजीनियरिंग किंवा टेक्नॉलॉजीमध्ये डिग्री असणे गरजेचे आहे.

अर्ज कसा करावा

  • या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • त्यामुळे उमेदवारांना जाहिरातीतील अर्ज भरणे गरजेचे आहे
  • दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.
  • 27 जून 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे त्या आधी अर्ज करा.
  • अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात सविस्तरपणे वाचा.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments