Tuesday, March 3, 2026
HomeMain Newsप्रकाश आंबेडकर यांनी खा . श्रीमंत छ . उदयनराजे भोसले...

प्रकाश आंबेडकर यांनी खा . श्रीमंत छ . उदयनराजे भोसले यांच्यावर केलेल्या टीकेचा जाहीर निषेद

प्रकाश आंबेडकर यांनी पुणे येथे पत्रकार परिषदेत शिवाजी महाराज यांचे थेट 13 वे वंशज खा.श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे वर ज्या पध्दतीने चुकीचे वक्तव्य केले त्या बद्दल त्यांनी जाहीर माफी मागावी व प्रशासनाने त्यांच्या  वर योग्य ती कारवाई करावी आशा आशयाचे निवेदन सातारा जिल्हाधिकारी यांना सातारा जिल्हा विकास आघाडीचे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व ग्रामपंचायत सदस्य यांनी निवेदनाद्वारे निषेध व्यक्त करत दिले.निवेदनावर जि .प.सदस्या सौ.अर्चना देशमुख, सौ.अनिता चोरगे,सौ.भाग्यश्री मोहिते, सौ रेश्मा शिंदे. पंचायत समिती सदस्य संजय पाटील, रामदास साळुंखे, हणमंत गुरव,सौ.रेखा शिंदे, सौ. वसुंधरा ढाणे,  सौ.विजयाताई गुरव. ग्रामपंचायत सदस्य मनोज गायकवाड, गणेश आरडे ,राम काटे,दिलीप जाधव, संजय पेटीकर, चंद्रकांत पाटील सागर पंडीत, वैभव फडतरे व देवेंद्र देशमुख यांच्या सह्या आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments