आपले पण स्वतःचे आणि हक्काचे छोटेसे का होईना घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते .आणि सरकारणे आत्ता हे स्वप्न साकारण्यासाठी अतिशय महत्वाचा निर्णय घेतला आहे .जर सरकारने निर्देशीत केलेल्या नियमांच्या तुम्ही चौकटीत बसत असाल,तर तुम्हाला पहिले घर विकत घेताना मुद्रांक शुल्क म्हणून फक्त एक हजार रुपये भरावे लागणार असून .आता कमी पैसे देऊन स्वप्नातील घर घेता येणार आहे .सर्वसामान्यमधून सरकारच्या या महत्वपूर्ण निर्णयामुळे समाधान व्यक्त केले. सध्या ५ % मुंद्राक शुल्क भरावे लागते हि रक्कम लाखाच्या घरात असते .पण आत्ता १००० हजार भरावे लागणार आहेत .पण तुम्हाला हा लाभ घेण्यासाठी काही अटीचे पालन करावे लागणार आहे .याचा लाभ ६ लाखा पर्यतचे वार्षिक उत्त्पन्न असणऱ्याना घेता येईल .त्यांनाच मुद्रांक शुल्कात सवलत देण्यात येईल .हे घर तुमचे पहिलेच घर असावे .30 ते ६० चौरस मीटच्या घरांनाच याचा लाभ मिळेल .त्याचबरोबर तो प्रकल्प नोदिनी झालेला असला पाहिजे