Tuesday, March 3, 2026
HomeMain Newsजिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने कांदा निर्यात धोरणाच्या विरोधी निदर्शने

जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने कांदा निर्यात धोरणाच्या विरोधी निदर्शने

सातारा  जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र सरकारच्या कांदा  निर्यात बंदी धोरणा विरोधी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी  व  सातारा महिला काँग्रेसच्या वतीने सातारा जिल्हाधिकारी यांना  कांदा  निर्यात बंदी उठवण्यासाठी  निवेदन देण्यात आले  व  कांदा  निर्यात बंदी उठवण्यासाठी निवेदन देण्यात आले .  व शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments