सातारा येथील प्रसिद्ध असलेल्या जनता सहकारी बँकेची चेअरमन पदाची व व्हा.चेअरमन पदाची बिनविरोध नेमणूक करण्यात आली या मध्ये चेअरमन पदी श्री. अतुल जाधव व व्हा.चेअरमनपदी बाळासाहेब गोसावी यांची नेमणूक करण्यात आली .या दोघांच्या निवडीबद्दल विलासपूर येथील दत्त मंदिर कमिटीच्या वतीने दोघांचे अभिनंदन करण्यात आले .या प्रसंगी पी.आर.जाधव,अजित देशमुख,अनिकेत निकम,किरण गुजर,महेश वाघमारे,प्रवीण जाधव,अमित जाधव ,सुरेंद्र वारद,संतोष सुतार आदी उपस्थित होते .
जनता सहकारी बँकेच्या चेअरमनपदी अतुल जाधव तर व्हा. चेअरमनपदी बाळासाहेब गोसावी
RELATED ARTICLES