Monday, August 11, 2025
HomeMain Newsग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते डिसले गुरुजी कोरोना पॉझिटिव्ह

ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते डिसले गुरुजी कोरोना पॉझिटिव्ह

ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते डिसले गुरुजी कोरोना पॉझिटिव्ह; राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यासह व्हीआयपींच्या आले होते संपर्कात

गेल्या आठ दिवसांपासून राज्यात देशात नव्हे तर जगात चर्चेचा विषय ठरलेले व तब्बल ९ कोटी रूपयांचा ग्लोबल टिचर अवॉर्ड जिंकणारे बार्शीतील झेडपी शिक्षक रणजितसिंह डिसले हे कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. बुधवारी सकाळी कोरोना चाचणीत -ते पॉझिटिव्ह निघाले. त्यांनी ही माहिती स्वत-हून व्हॉटसअपवर स्टेटसवर पोस्ट केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments