Friday, August 8, 2025
Homeमहाराष्ट्रगुणांच्या स्पर्धेत मुंबईने टाकले सगळ्यांना मागे ...

गुणांच्या स्पर्धेत मुंबईने टाकले सगळ्यांना मागे …

महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण  मंडळाच्या बारावी परीक्षेत  राज्यभरातून ५ हजार ४८६ विधार्थ्यानी ९० टाक्यांनपेक्षा अधिक गुण मिळवले आहेत . यामध्ये सर्वाधिक २ हजार २८८ विद्यार्थी एकट्या  मुंबई विभागाचे आहेत .त्यामुळे यंदा मुंबईच्या  विधार्थ्यानी सर्वाधिक  गुण मिळवण्यामध्ये  सगळ्या विभागांना  मागे टाकले आहे .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments