Saturday, August 9, 2025
HomeMain Newsकोरोनामुळे हुतात्मा झालेल्या दोन पोलिसांच्या वारसांना ५० लाखांचा...

कोरोनामुळे हुतात्मा झालेल्या दोन पोलिसांच्या वारसांना ५० लाखांचा धनादेश

कोरोनामुळे  मुर्त्यूमुखी  पडलेल्या दोन पोलीस कर्मचारांच्या वारसांना  जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले , वाई पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असणारे गजानन ननावरे  व रहिमतपूर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असणारे हवालदार  आनंद गोसावी या दोघांचा उपचारा दरम्यान कोरोनामुळे मृत्यू झाला .  या दोन्ही  घटनांमुळे  पोलीस दल  हादरून  गेले होते .  दोन्ही कर्मचाऱयांच्या  मृत्यू नंतर  वारसांना शासनाकडून  दिले जाणारे ५० लाख रुपयांचे  अनुग्रह  अनुदान जिल्हा पोलीस या अधीक्षक  तेजस्वी सातपुते यांनी पाठपुरावा करून मिळवून दिले .  कोरोनाच्या लढाईत पोलीस दल  गेली सहा महिने काम करीत आहे .  पुरेशी खबरदारी घेऊन हि  अनेक कर्मचारी व अधिकाऱ्यांना  कोरोनाची बाधा झाली आहे . परंतु  त्यांनी घाबरून  जाऊ नये पोलीस दल  त्यांच्या पाठीशी  खंबीरपणे उभे आहे .असे  तेजस्वी सातपुते यांनी सांगितले .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments